वारंवार निवेदन देऊन व आंदोलने करून देखील मागण्या पूर्ण होईनात!

विविध मागण्यांसाठी दिव्यांगांचे जालन्यात आंदोलन . news published by news24tas जालना:– आपल्या विविध मागण्यांसाठी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या वतीने सोमवारी ( दि. 28) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.निदर्शनापूर्वी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या वतीने अंबड चौफुलीवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर शिरगुळे, जिल्हाध्यक्ष राहूल मुळे, लक्ष्मीबाई … Continue reading वारंवार निवेदन देऊन व आंदोलने करून देखील मागण्या पूर्ण होईनात!