विधानसभेनंतर मनसे विरुद्ध परप्रांतिय वाद पुन्हा पेटणार?

विधानसभेनंतर मनसे विरुद्ध परप्रांतिय वाद पुन्हा पेटणार? मनसे पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा परप्रांतियाला केली मारहाण. News published by News24tas मुलुंड:- विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठ्या प्रमाणात मिळाले व प्रादेशिक पक्षांना अपयश ज्यात शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा पक्षांना महायुतीच्या यशाचा मोठा फटका बसला. व विधानसभा निकालानंतर अवघ्या काही दिवसातच हिंदुत्वाच्या मुद्यावरून मतदान केलेल्या मतदारांची मुंबईसह अनेक … Continue reading विधानसभेनंतर मनसे विरुद्ध परप्रांतिय वाद पुन्हा पेटणार?