शिवशाहीतून अभिनेत्याने केला प्रवास सांगितली भयावह अवस्था.

बस प्रवासात अनेक वयोवृद्ध होती त्यांच्यासह माझा देखील दम गुदमरत होता. News published by News24tas पनवेल:- राज्य परिवहन महामंडळच्या ताफ्यातील बसची अवस्था जनतेला वेगळी सांगायची काही गरज नाहीये. अनेक बसची अवस्था ही इतकी बिकट झालेली आहे की त्यातून प्रवास करतांना जनतेला जीव मुठीत ठेऊन प्रवास करावा लागतो.त्यातच असाच काहीसा अनुभव मराठी अभिनेता ऋतुराज फडके याने सांगितला … Continue reading शिवशाहीतून अभिनेत्याने केला प्रवास सांगितली भयावह अवस्था.