शेकडो कार्यकर्त्यांसह मनसेत प्रवेश केलेल्या कदम यांची तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती.

शेतकरी संघटनेतून योगेश कदम यांचा मनसेत प्रवेश. News published by News24tas जालना:- स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका जश्या जश्या जवळ येऊ लागल्या आहे तसे तसे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागून पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम करताना दिसत आहे. जालन्यात देखील अनेक राजकीय भूकंप होत असून या भूंपाचा हादरा शेतकरी संघटनेला बसला असून शेकडो कार्यकर्त्यांसह शेतकरी संघटनेचे … Continue reading शेकडो कार्यकर्त्यांसह मनसेत प्रवेश केलेल्या कदम यांची तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती.