शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधक आक्रमक! कर्जमाफी कधी?

विधानसभा निवडणुकीत देण्यात आलेल्या आश्वासनांचा सरकारला विसर. News published by News24tas महाराष्ट्र:- विधानसभा निवडणुकीपूर्वी युती सरकारने आमची सत्ता आली तर सरकसकट कर्जमाफी करू असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते मात्र सरकार स्थापन होऊन अनेक महिने उलटले तरी देखील कर्ज माफी झाली नसल्याने आता शेतकऱ्यांसह विरोधक देखील आक्रमक होतांना दिसत आहेत.त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचा … Continue reading शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधक आक्रमक! कर्जमाफी कधी?