हर्षद मेहता कांदिवली ते किंग ऑफ स्टॉक मार्केट.

३१ डिसेंबर २००१ म्हणजे आजपासून तब्बल २३ वर्षा अगोदर हर्षद मेहता यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. बिगबुल मार्केट का बच्चन अश्या अनेक नावाने त्या काळात ओळखले जाणारे हर्षद मेहता ते ज्या शेअरवर हात ठेवतील त्याचे सोने होत. अशी त्यांची सुरवातीची ओळख ते भारतील सर्वात मोठा घोटाळा करणारे मेहता इथपर्यंत छा त्यांचा शेवट अनेकानं साठी … Continue reading हर्षद मेहता कांदिवली ते किंग ऑफ स्टॉक मार्केट.