होळीला गालबोट चक्क परप्रांतीयांकडून पोलिसावरच प्राणघातक हल्ला.

हल्ल्यात पोलिस अधिकारी गंभीर जखमी असून या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आले आहे. News published by News24tas भाईंदर:- काल महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात होळी सण हा उत्साहात पार पडला. विविध प्रकारच्या रंगांची उधळण करत भेटी गाठी घेत नागरिकांनी san साजरा केला. परंतु भाईंदर येथे याच उत्साहाला गाल बोट लागले असून एका पोलिस हवालदारावर प्राणघातक हल्ला झालेला … Continue reading होळीला गालबोट चक्क परप्रांतीयांकडून पोलिसावरच प्राणघातक हल्ला.