राज ठाकरे व सचिन तेंडुलकर शिवतीर्थावर एकत्र
|

राज ठाकरे व सचिन तेंडुलकर शिवतीर्थावर एकत्र

राज ठाकरे व सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर सर यांच्या स्मृती स्मारकाचे अनावरण. news published by news24tas  मुंबई:-क्रिकेट ची बाराखडी शिकवणाऱ्या द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर सार यांच्या कार्याचा गौरव शिवाजी पार्क येथील स्मृती स्मारकाच्या अनावरणात केला गेला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक क्रिकेटपटूंनी यश मिळवून आपले स्वप्न साकार केले. सचिन तेंडुलकर घडला तो सुद्धा रमाकांत आचरेकर…

पराभवानंतर देखील मनसेत इन्कमिंग.
|

पराभवानंतर देखील मनसेत इन्कमिंग.

राज ठाकरेयांच्यावर विश्वास ठेवत शेकडो तरुणांनी घेतला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश मनसेत पुन्हा इन्कमिंग. सांगली:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विधानसभेत दारूण पराभव झाल्यानंतर मनसेला पुन्हा गळती लागेल असे अनेकांना वाटते परंतु तरुणांचा राज ठाकरे यांच्यावर असलेला विश्वास व राजकारणात काम करण्याची इच्छा पाहता मनसेत अनेक तरुणांनी प्रवेश घेत मनसेचा झेंडा हाती घेतला आहे त्यामुळे आता मनसेत…

फडणवीसांच्या शपथविधीला उध्दव ठाकरेंना निमंत्रण
|

फडणवीसांच्या शपथविधीला उध्दव ठाकरेंना निमंत्रण

  महायुतीला मिळालेल्या स्पष्ट बहुमतानंतर महायुतीकडून शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. मुंबई:– महायुतीला मिळालेल्या स्पष्ट बहुमतनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी भाजप व महायुती कडून करण्यात येत आहे. ५ तारखेला होणाऱ्या शपथविधीला उध्दव ठाकरेसह देशातील १९ राज्याच्या मुख्यमंत्री व मुख्य नेत्यांना आमंत्रण महायुती कडून देण्यात आले आहे. या सोहळ्याला अनेक संत…

घाटकोपर होल्डिंग प्रकरणात संचालिकेला जामीन.

घाटकोपर होल्डिंग प्रकरणात संचालिकेला जामीन.

घाटकोपर त्या होल्डिंग दुर्घटनाप्रकरणी माजी संचालिकेला जामीन. मुंबईतील घाटकोपर परिसरात लोखंडी फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी जाहिरात कंपनीच्या माजी संचालक जान्हवी मराठे यांना सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला.   मुंबई : मुंबईतील घाटकोपर परिसरात महाकाय लोखंडी फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी जाहिरात कंपनीच्या माजी संचालक जान्हवी मराठे यांना सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. यातील मुख्य आरोपी भावेश…