Evm घोटाळा 2019 आणि 2024 ला सारखेच मतदान – मनसे.
मनसे वर्सोवा उमेदवार संदेश देसाई यांचा evm मध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप . Published by news24tas वर्सोवा:- वर्सोवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विधानसभा उमेदवार संदेश देसाई यांनी ईव्हीएम मशीन मध्ये काही तरी गडबड असल्याचा संशय व्यक्त करत 2019 व 2024 ला मला एकसारखीच मते कशी मिळाली असा प्रश्न उपस्थित केला. विधानसभा निकालानंतर अनेक राजकीय पक्षांनी आपल्या…