Raj Thackeray:- राज ठाकरेंच्या महायुतीला मनसे शुभेच्छा

Raj Thackeray:- राज ठाकरेंच्या महायुतीला मनसे शुभेच्छा

राज ठाकरे शपथविधीला अनुपस्थित पण दिल्या ‘मनसे’ शुभेच्छा. फेसबूक पोस्ट करत दिल्या शुभेच्छा  Published by news24tas Raj Thackeray :-महायुतीला मिळालेल्या स्पष्ट बहुमतनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी भाजप व महायुती कडून करण्यात येत आहे. ५ तारखेला होणाऱ्या शपथविधीला देशातील १९ राज्याच्या मुख्यमंत्री व मुख्य नेत्यांना आमंत्रण महायुती कडून देण्यात आले आहे. या सोहळ्याला…

भाजपच्या कांबोजांची गजाभाऊला धमकी उचलणार म्हणजे उचलणारच
|

भाजपच्या कांबोजांची गजाभाऊला धमकी उचलणार म्हणजे उचलणारच

Published by news24tas गजाभाऊ कुठे ही असो उचलणार म्हणजे उचलणार – कंबोज . News 24tas:- महायुतीच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस व चद्रशेखर बावनकुळे यांना उचलताना एक फोटो तुफान व्हायरल झाला होता त्या फोटोत जी व्यक्ती होते ते मोहित कंबोज भाजपचे कार्यकर्ते नेहमीच कुठल्या न कुठल्या कारणाने व सोशल मीडिया वरील वादग्रस्त पोस्ट ने नेहमीच चर्चेत असतात….

शपथविधी सोहळा/ज्यांच्यामुळे सत्ता मिळवली त्यांनाच विसरले –
|

शपथविधी सोहळा/ज्यांच्यामुळे सत्ता मिळवली त्यांनाच विसरले –

सत्तास्थापनेसाठी अवघे काही तास उरले असताना महायुतीत शपथविधी अगोदर आता नाराजी नाट्य रंगताना दिसत आहे. Published by www.news24tas.com एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही हा प्रश्न गुलदस्त्यात असतानाच आता महायुतीमध्ये नाराजी नाट्य रांगल्याचे पहिला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने छापलेल्या निमंत्रण पत्रिकेत देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे नाव छापली व एकनाथ शिंदे…

फडणवीसांच्या शपथविधीला राज ठाकरेंना निमंत्रण 
|

फडणवीसांच्या शपथविधीला राज ठाकरेंना निमंत्रण 

महायुतीला मिळालेल्या स्पष्ट बहुमतानंतर महायुतीकडून शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. मुंबई:- महायुतीला मिळालेल्या स्पष्ट बहुमतनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी भाजप व महायुती कडून करण्यात येत आहे. ५ तारखेला होणाऱ्या शपथविधीला उध्दव ठाकरेसह देशातील १९ राज्याच्या मुख्यमंत्री व मुख्य नेत्यांना आमंत्रण महायुती कडून देण्यात आले आहे. या सोहळ्याला अनेक संत महांतना…