डोळ्यात मिर्ची पावडर टाकून 3 लाख रुपये लुटले.
जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात डोळ्यात मिर्ची पावडर टाकून 3 लाख रुपये लुटले सदरील आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. Published by news24tas जालना:- डोळ्यात मिरची पूड टाकून तीन लाख रुपये लुटण्याची घटना पंधरा दिवसांपूर्वी जालना जिल्यातील परतूर शहरात घडली होती. लुटमारीची घटना परतूर येथील एका किराणा दुकानदारा सोबत घडली असून दुकानदाराच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून जवळपास तीन…