जत येथे API ने छत्रपतींचे बॅनर फाडले मोठा वाद निर्माण.
|

जत येथे API ने छत्रपतींचे बॅनर फाडले मोठा वाद निर्माण.

जत:-त्या ए.पी.आय. ला सुतासारख सरळ केले जाईल -आमदार गोपीचंद पडळकर . News published by news24tas सांगली:- सांगलीतील जत या तालुक्यात मोठा वाद निर्माण झाल्याचे पहिला मिळाले. एका API ने छत्रपती शिवाजी महाराजांचा अफजल खानाचा वध करतानाचा बॅनर फाडला. आता त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मिडिया वर व्हायरल झाल्या नंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी या गोष्टीचा…