महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला.
महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला. Karnataka Maharashtra border dispute. News published by news24tas कर्नाटक :- मेळाव्याला कर्नाटक सरकारने परवानगी नाकारल्यामुळे मोठा राडा पाहायला मिळाला त्याशिवाय महाराष्ट्रातील नेत्यांनाही बेळगावत बंदी घातल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर मराठी एकिकरण समितीच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पोलिसांनी एकीकरण समितीच्या तीस सदस्यांना नजर कैदेत ठेवल्याच…