राज यांच्या हाती भगवा ते फोटो खरे की खोटे?
Raj Thackeray:-सोशल मिडीयावरचे राज ठाकरे यांचे फोटो खरे की खोटे? News published by news24tas राज ठाकरे यांचे काही फोटो मागील एक ते दोन दिवसापासून सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहेत .जाणून घेऊ कोणते ते फोटो आणि ते खरे की खोटे ? हल्ली सोशल मिडियावर कोणतीही गोष्ट खरी आहे की खोटी ते ओळखणे फारच अवघड…