कोटींची करवसुली पण ट्राफिक नियोजन नाही.

कोटींची करवसुली पण ट्राफिक नियोजन नाही.

Jalna:- कोटींची करवसुली पण ट्रॅफिक नियोजन नाही ट्राफिकची समस्या दिवसेंदिवस कठीण होत आहे – मनसे  News published by news24tas जालना:- जालना शहरातील ट्राफिक च्या नियोजनाचे तीनतेरा वाजलेत अनेक ठिकाणी रोज मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम होते व यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होताना दिसत आहे. जालना शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. व…