Beed:-बीड प्रकरणाची संपूर्ण हकीकत-धस

Beed:-बीड प्रकरणाची संपूर्ण हकीकत-धस

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाची संपूर्ण हकीकत धस यांनी सभागृहात मांडली. News published by news24tas बीड:- बीड जिल्यातील मस्साजोग गावात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला. अत्यंत क्रूरपणे त्यांना जीव मारण्यात आले.या खुनात बीड मधील अनेक मोठे नावे समोर येत असून आता सी.आय.डी. अथवा पोलिसांकडून या हत्येची चौकशी न होता या साठी…