संकटात राज ठाकरेच आठवले आणि तेच धाऊन आले
मराठी माणसाला संकटात राज ठाकरेच आठवले आणि मदतीला देखील तेच धाऊन आले. News published by news24tas मुंबई:- काल परवा पासून कल्याण आणि ठाण्यातून परप्रांतीयांनी मराठी माणसाला मारहाणीचे व्हिडिओ आणि बातम्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया व समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. कालच कल्याण येथील एका उच्चभ्रू सोसायटीत शुल्लक कारणावरून मराठी कुटुंबाला अगदी जिव जाईपर्यंत मारहाण करण्यात…