बहिणींचे पैसे कधी मिळणार
लाडक्या बहिणींचे पैसे कधी मिळणार? News published by News24tas विधानसभा निवडणुकीचा अगोदर चालू झालेली लाडकी बहिण योजना युती सरकारच्या विजयासाठी सिंव्हाचा वाटा उचलणार ठरली परंतु निवडणुकी नंतर लाडक्या बहिणींना पैसे मिळणार की नाही मिळणार तर कधी असा सवाल अनेक बहिणींना पडलेला होता पण आता लवकरच लाभार्थी बहिणींना सरकारकडून योजनेची रक्कम खात्यात मिळणार असल्याची माहिती मिळत…