Police action:-ओ भाई वाका लवकर!
Police action:-कल्याणमध्ये पोलिसांचा सिंघम अवतार गर्दुल्यांना उठाबशा काढायला लावल्या. News published by News24tas कल्याणमध्ये गर्दुल्यांसाठी पोलिसांचा काल रात्री उशिरा सिंघम अवतार पाहायला मिळाला. कल्याणचे डीसीपी झेंडे यांनी काल कल्याण स्थानक आणि सभोवतालच्या परिसरात सार्वजनिक जागी चरस-गांजा ओढणाऱ्या गर्दुल्यांना चांगलाच चोप देत त्यांची भर रस्त्यात धिंड काढली.यातील बहुतांश गर्दुल्ले हे परप्रांतिय आल्याचे देखील आढळले. खरंतर अंमली…