वाल्मीक करडांच्या मुलाचे फोटो व्हायरल.
समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पोस्ट करत करडांच्या मुलाचे फोटो केले व्हायरल. News published by News24tas बीड:- संतोष देशमुख खून प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात बीड जिल्हा गेले अनेक दिवसापासून चर्चेत आहे. अगदी हिवाळी अधिवेशनात देखील बीडच्या गुन्हेगारीचा व सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा चांगलाच गाजला. आता देखील हे प्रकरण थांबता थांबेना या सगळ्यात धनंजय मुंढे…