कराडांना

वाह क्या सीन हैं! फोटो व्हायरल.

वाह क्या सीन हैं! फोटो व्हायरल. बीड प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड यांचे फोटो व्हायरल. बीड:- राज्याच्या बातम्यात मागील अनेक दिवसापासून फक्त एकच विषय चालू आहे तो म्हणजे संतोष देखमुख हत्या प्रकरण आरोपींना अटक कधी होणार पासून ते यात कोणत्या कोणत्या नेत्यांचे पाठबळ या गुन्हेगारांना आहे असे अनेक प्रश्न अद्याप देखील प्रलंबित असताना अशातच आता नेटकऱ्यान…