विद्यार्थ्यांनी ‘absent fees’ भरू नका.
विद्यार्थ्यांनो ‘absent fees’ भरू नका.मनसेच्या मागणी नंतर तंत्रशिक्षण विभागाने तत्काळ चौकशी समिती गठीत केली. News publishedविद्यार्थ्यांनी by News24tas छ.संभाजीनगर:- काही दिवसापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना छत्रपती संभाजीनगर च्या शिष्टमंडळाने तंत्रशिक्षण विभागाचे सह संचालक मा.श्री.अक्षयजी जोशी साहेब यांची भेट घेऊन श्रीयश अभियांत्रिकी महाविद्यालय येथे अभियांत्रिकी चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून “Absent Fees” च्या नावाखाली 1500 ते 5000…