धनंजय मुंढेवर त्यांच्याच मामीचा आरोप.

धनंजय मुंढेवर त्यांच्याच मामीचा आरोप.

धनंजय मुंढेवर त्यांच्याच मामीचा आरोप.मुख्यमंत्र्यांची भेट घेत राजीनाम्याची मागणी. News published by  News24tas मुंबई:– धनंजय मुंढे आणि वाल्मीक कराड गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात फक्त हे दोनच नावे प्रसार माध्यमे व सोशल मीडियावर गाजत आहेत. त्यातच आता धनंजय मुंढे यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घ्यायला तयार नाही.कारण धनंजय मुंढे यांच्याच मामीने त्यांच्यावर गंभीर आरोप केलंय. नेमके…

शिवसेनेने स्टारबक्स ला भासले काळे.

शिवसेनेने स्टारबक्स ला भासले काळे.

मुंबई चर्चगेट परिसरातील स्टारबक्स या कॅफेच्या फलकाला काळे फासले. News published by news24tas चर्चगेट:- मुंबईतील चर्चगेट परिसरातील स्टारबक्स या कॅफेच्या फलकाला शिवसेना उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले सदरील फलक मराठीत नसल्या कारणाने कार्यकर्ते आक्रमक झाले व स्टारबग्स च्या फळकला कले फासले सदरील पदाधिकाऱ्यांना पोलिसाने नंतर ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. मुंबईत मराठी…

संतोष देशमुख यांच्या भावने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट.

संतोष देशमुख यांच्या भावने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या भावने व कुटुंबाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. मुंबई:-मस्साजोगचे सरपंच स्व.संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसोबत काल मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेतली. News published by News24tas यावेळी मुख्यमंत्री मोहदययांनी देशमुख कुटुंबियांची व्यथा ऐकून घेतली. स्व.संतोष देशमुख यांच्या अमानवी हत्येप्रकरणात कुटुंबियांच्या मागणीनुसार SIT मध्ये त्यांना हवे असलेले…

इंजिन यार्डात नाही तर वर्डात.

इंजिन यार्डात नाही तर वर्डात.

मनसे पक्ष पुन्हा एकदा पराभव पचवून मैदानात उतरतांना दिसत आहे.त्यामुळे आता इंजिन यार्डात नाही तर मैदानात दिसत आहे. News published by news24tas मुंबई:- विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव पचवून राज ठाकरे आणि त्यांचे महाराष्ट्र सैनिक पुन्हा एकदा नव्या जोमाने मैदानात उतरताना दिसत आहेत. आगामी होणाऱ्या पालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी यांना राज ठाकरे यांनी विधानसभा…