महायुतीच्या आमदाराने राज ठाकरे प्रमाणे काम करावे – मोदी
|

महायुतीच्या आमदाराने राज ठाकरे प्रमाणे काम करावे – मोदी

मोदींकडून राज ठाकरेंचे कौतुक राज ठाकरे प्रमाणे दौरे करावे. News published by  news24tas मुंबई:- राज ठाकरे आणि भाजप नेत्यांची जवळीक निवडणुकीपूर्वी अनेक दिवसांपासून वाढली होती परंतु निवडणुकीनंतर या भेटी गाठींना ब्रेक लागला परंतु आता पुन्हा एकदा भाजप मनसे मैत्रीच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आणि त्याला कारण खुद्द भाजपचे सर्वेसर्वा पंतप्रधान नरेंद मोदी ठरलेत. मुंबईतील एका…