दोन भावाच्या खूनाने बीड पुन्हा हादरले.
संतोष देशमुख यांच्या खूनामुळे चर्चेत आलेली बीडची गुन्हेगारी पार्श्वभूमी थांबता थांबेना. News published by News24tas बीड:- संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीडची गुन्हेगारी संपूर्ण महाराष्ट्रात समोर आली व बीडमध्ये कायदा व सुव्यवस्थेचे कशा प्रकारे तीन तेरा वाजलेत हे देखील समोर आले परंतु सर्व घटने नंतर देखील बीड जिल्हयातील गुन्हे आणि गुन्ह्याच्या बातम्या काही कमी व्हायचे नाव…