एकदिवस कोणाचा तरी मोठा गेम वाजणार – राऊत .
महाराष्ट्रात एक दिवस कोणाचा तरी मोठा मोठा गेम वाजणार – संजय राऊत यांची प्रतिक्रिया मुंबई:-बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचा अहवाल मुंबई हायकोर्टात सादर करण्यात आला आहे. हा अहवाल धक्कादायक असून अक्षय शिंदेच्या एन्काऊन्टरला पाच पोलिसच जबाबदार आहेत असे या अहवालात म्हणले आहे . यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे असून सध्या गेम करण्याचं…