जिल्हा रुग्णालायात धक्कादायक प्रकार मनसे आक्रमक
जालना जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालायचा अजब प्रकार रुग्ण हैराण जालना :- जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालायचा अजब कारभार चालू असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला असून तत्काळ यावर कारवाई करण्यात यावी असे निवेदनाद्वारे म्हणले आहे. जालना येथील गांधी चमन भागात असलेल्या जिल्हा रुग्णालयात तेथील डॉक्टर व काही कर्मचाऱ्यांचा अजब प्रकार चालू असून तेथे उपचारासाठी आलेल्या रुग्णाला…