राज ठाकरेंची भेट आणि छावा चित्रपटातील तो भाग कट.
वादाच्या बोवऱ्यात सापडल्या नंतर छावा चित्रपटातील तो भाग कट करण्याचा दिग्दर्शकांचा निर्णय. news published by news24tas मुंबई:-अनेक दिवसापासून बहुप्रतीक्षित असलेला संभाजी राजे यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून चिटपटचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला परंतु ट्रेलेर प्रदर्शित होताच अवघ्या काही तासातच या ट्रेलेरमुळे मोठा वाद निर्माण झाला व अनेक संघटना व शिव-शंभू…