लाडक्या बहिणीप्रमाणे निवडणुकीपूर्वी केजरीवालांचे मोठे गिफ्ट मिळणार १ लाख
निवडणुकीपूर्वी केजरीवालांच्या अनेक योजनांची घोषणा लाभार्थ्यांना मिळणार मोठे गिफ्ट. news published by news24tas दिल्ली:- महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वी ज्या प्रमाणे युती सरकारने लाडकी बहीण व अन्य योजनांची घोषणा व अंबलबजावणी केली होती त्याच प्रमाणे आता दिल्ली सरकारने देखील अनेक योजना सादर करत दिल्लीकरांना मोठे गिफ्ट दिले आहे व अनेक घोषणा देखील केल्या आहेत. त्यामुळे आता अनेक लाभार्थ्यांना…