मनसेमुळे झाला शेतकऱ्यांचा फायदा.
शेतकऱ्यांसाठी मनसे मैदानात! मनसेमुळे झाला शेतकऱ्यांचा फायदा. News published by News24tas सांगली:-जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना विकले जाणारे पीडीएम पोटॅश खत हे कमी दर्जाचे आहे. त्यामुळे संबंधित कंपन्यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने केली.यासाठी मनसेने मोठ्या संख्येत उपस्थित राहून एक मोर्चा देखील काढला होता त्याच मोर्चामुळे जिल्हाधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिले. मनसेच्या शिष्टमंडळाने…