राहुल

राहुल ही तर औरंगजेबाची औलाद आहे!अशी प्रवृत्ती ठेचली पाहिजे. 

राहुल यांनी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अनेकांच्या तीव्र प्रतिक्रिया. News published by News24tas महाराष्ट्र:- राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानावर खासदार उदयनराजे भोसले कडाडले आहे. ते म्हणाले,”राहुल सोलापूरकर यांनी केलेल्कला माफी नाही. शिवरायांनी कधीही तत्वाशी तडजोड केली नाही. राहुल सोलापूरकर ही औरंगजेबाची औलाद आहे. अशी प्रवृत्ती ठेचली पाहिजे. सोलापूरकरला गोळ्या घालून…

जालना:- शहरात चालू असलेल्या त्या आंदोलनाला अखेर स्थगिती.
|

जालना:- शहरात चालू असलेल्या त्या आंदोलनाला अखेर स्थगिती.

शिवसेनेचे जालना शहर प्रमुख विष्णू पाचफुले माजी नगराध्यक्ष राजेश राऊत यांच्या मध्यस्थीनंतर दिव्यांगाचे उपोषण स्थगित. news published by news24tas जालना :-जालना शहरातील दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी ५ फेब्रुवारी पासून  आमरण उपोषण सुरू केले होते.यामध्ये दिव्यांग यांना 50 टक्के पाणीपट्टी आणि घर पट्टी माफ करण्यात यावे दिव्यांग यांना पुनर्वसन केंद्र सुरू करा दिव्यांग यांना व्यवसाय करण्यासाठी जागा…

खटला
|

माझ्यावरचे आरोप खोटे लवकरच मी खटला दाखल करणार आहे-मुंढे

माझ्यावरचे आरोप खोटे मी अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार -मुंढे. news published by news24tas बीड:-मागील अनेक दिवसांपासून आरोपाचे धनी झालेले धनंजय मुंढे यांनी व्यक्त होत त्यांच्यावर झालेल्या आरोपांचे खंडन करत संपूर्ण माहिती दिली व आरोप कारणाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले असून लवकरच मी खटला दाखल करणार असल्याचे धनंजय मुंढे यांनी म्हणले आहे.   धनंजय मुंढे अंजली…

जालना

जालना महानगर पालिकेत विविध मागण्यांसाठी दिव्यांगाचे आंदोलनं.

जालना महानगर पालिकेच्या विरोधात दिव्यांगाचे आमरण उपोषण. news published by news24tas जालना:- अनेक दिवसांपासून प्रलंबीत असलेल्या दिव्यांगांच्या मागण्या अनेक निवेदने देऊन देखील सुटल्या नसल्याने जालना शहरातील दिव्यांग बांधवांनी ५ फेब्रुवारी पासून विविध मागण्यांसाठी जालना महानगर पालिकेच्या समोर आमरण उपोषण सुरू केले असून जो पर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट केले…