जिल्हाधिकारी कार्यालयात वाल्मिकने मला मारहाण केली!
बीड जिल्हाधिकारी कार्यालयातच मला मारहाण केली – करुणा मुंढे. news published by news24tas मुंबई:- कौटुंबिक हिंसाचारात दोषी आढळल्या नंतर धनंजय मुंढे यांच्या पुर्व पत्नी करुणा शर्मा यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंढे यांच्यासह वाल्मिक कराड यांच्यावर देखील काही गंभीर आरोप केले. व मला मिळालेल्या न्यायाने मी समाधानी नाही मी न्यायालयाने दिलेल्या निकाला विरोधात…