जरांगे

माझ्या पाहुण्यांचे नाव मुद्दाम तडीपारीची यादीत -जरांगे.

सरकारने माझ्या पाहुण्यांचे नाव मुद्दाम तडीपारीची यादीत टाकले असावे – जरांगे पाटील. News published by News24tas जालना:- जरांगे पाटील यांच्या मेहूण्यावर तडीपारीची कारवाई झाल्यानंतर पाटील यांनी पुढे येत यावर ते बोलले असून सरकारने माझं तोंड बंद करण्यासाठी मुद्दाम माझ्या पाहुण्यारावळ्याचं नाव तडीपारीच्या यादीत घुसवलं असावं. हे 100 टक्के देवेंद्र फडणवीसांचं षडयंत्र आहे. त्यांना माहीत नाही…

मनोज जरांगेंच्या मेहुण्यासह ९ जणांवर तडीपारी ची करवाई!

मनोज जरांगेंच्या मेहुण्यासह ९ जणांवर तडीपारी ची करवाई!

जरांगेंच्या मेहुण्यावर अवैध वाळू वाहतूकीमुळे तडीपारीची कारवाई. News published by news24tas जालना:- मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटील यांच्या मेहूण्यावर जिल्हा प्रशासनाकडून अंबड उपविभागीय न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशाने सदरील तडीपारीची कारवाई करण्यात आली असून अन्य ८ जणांचा यात समावेश आहे. या आरोपींपैकी सहा आरोपी हे जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सक्रिय सहभागी असल्याची माहिती समोर येत असून,या आरोपींवर…