कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर फौजदारी करवाई करू नये – मनसे.
कॉपी करणाऱ्यावर फौजदारी कारवाई करण्याचे मंडळाचे आदेश मनसे आक्रमक. News published by news24tas यवतमाळ:- शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या दहावी व बारावीच्या परीक्षा लवकरच सुरू होणार असून परीक्षेत होणारा गैरप्रकार थांबावा म्हणून थेट विद्यार्थ्यांवर फौजदारी करवाई करण्याचे आदेश माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळाने दिले असून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने याला तीव्र विरोध केला आहे. फौजदारी कारवाईचा…