भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही आम्ही पिक विमा देतो मंत्र्याचे वक्तव्य.
पीकविमा संदर्भात कृषिमंत्री यांचे वादग्रस्त वक्तव्य. News published by News24tas राज्य सरकारकडून एक रुपया किमतीत शेतकऱ्यांना पीक विमा उपलब्ध केला जातो परंतु याच पीक विमा संदर्भात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले असून यावरून आता नवीन बाद निर्माण होत असून अनेकांकडून या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला जातोय तर सोशल मिडिया वर देखील शेतकरी वर्ग…