आम्ही तोंड उघडले तर उद्धव ठाकरेंना देश सोडवा लागेल- कदम
रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल देश सोडवा लागेल म्हणत केले गंभीर आरोप. news published by news24tas कोकण :- शिवसेना विरुद्ध शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे गट हा वाद आता महाराष्ट्राला काही नवीन राहिलेला नाही परंतु या वादातून जे नवनवीन आरोप दोन्ही पक्ष एकमेकांवर करतात ते मात्र दिवसेंदिवस गंभीर होतांना आता दिसत आहे व आगामी महानगर पालिका…