पुणे येथील त्या बसस्थानकात शेकडो बलात्कार झाले असतील – मोरे
शिवसेना नेते वसंत मोरे यांची बस आगारात जाऊन तोडफोड खळबळजनक दावे. news published by news24tas पुणे:- पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगार व गुन्हेगारी वाढतच चालली आहे. त्यातच स्वारगेट येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेने तर संपूर्ण पुण्यासह महाराष्ट्र देखील हादरला असून अनेक जण यावरून तीव्र संताप व्यक्त करत आहेत. महाराष्ट्राची हळूहळू बिहारच्या दिशेने वाटचाल होत आहे की काय असाच…