जालना भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षांवर वीजचोरी प्रकरणी गुन्हा दाखल.
याअगोदर १ कोटीची तर यंदा 25 लाखांची वीजचोरी उघडकी! News published by News24tas जालना : बिलाच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केलेला असताना देखील व्यवसायासाठी पुन्हा 25 लाख रुपयांची वीजचोरी करणाऱ्या जालन्याच्या भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भागवत किसनराव बावणे याच्यावर महावितरणाने पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे बावणेवर गतवर्षीही दीड कोटी रुपयांची वीजचोरी केल्याचा गुन्हा दाखल…