मेलेला मराठा’ विरुद्ध ‘मारणारे वंजारी’ अशी कळ ठरवून लावली जात आहे -माने.

मेलेला मराठा’ विरुद्ध ‘मारणारे वंजारी’ अशी कळ ठरवून लावली जात आहे -माने.

संतोष देशमुख यांच्या हत्येचे व्हायरल झालेले फोटो बघून किरण मानेंची प्रतिक्रीया. News published by News24tas महाराष्ट्र:- मागील अनेक दिवसांपासून संतोष देशमुख हत्याकांडामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून कालच अचानक सोशल मीडियावर हत्या करतांनाचे फोटो व्हायरल झाले व सकाळी धनंजय मुंढे यांनी देखील राजीनामा दिला.या सर्व घटना कारणावर प्रसिद्ध अभिनेते किरण माने यांनी पोस्ट करत भाष्य केले…