मराठी जनता दुधखुळी नाही भैय्याजी जोशींचा राज ठाकरेंकडून समाचार!
घाटकोपरची भाषा गुजराती – भैयाजी जोशी. News published by News24tas मुंबई:– राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी यांना एक वादग्रस्त वक्तव्य केले असून मुंबईत विविध भाषा बोलल्या जातात.जशी घाटकोपरची भाषा गुजराती आहे.त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलेच पाहिजे असं नाही म्हणत नवीन वादाला सुरवात केली असून राज ठाकरेंनी या विधानाचा चांगलाच समाचार घेतला असून त्यांच्या सोशल…