होळीचे नियम मोडाल तर होईल कारवाई!
मुंबई पोलिसांकडून ‘तसली’ गाणी वाजवण्यावरही बंदी. मुंबई:- भारतातील सर्वात लोकप्रिय सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या १३ मार्च रोजी होळी व १४ मार्च रोजी धुळीवंधन संपूर्ण देशात साजरे केले जाणार असून त्याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांनी काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या असून होळी व धुलीवंदन सण साजरा करते वेळी इतराना त्रास होऊ…