मनसैनिकाचा अपघाती मृत्यू, अमित ठाकरेंनाही अश्रू अनावर.
सांत्वनासाठी आलेल्या अमित ठाकरेंना पाहताच आईचा टाहो. News published by news24tas हिंगोली:- हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे पिकअप व कारच्या धडकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अजिंक्य घुगे हे जागीच ठार झाले होते त्यांच्या सोबतचे आणखी दोघे जण या अपघातात गंभीर जखमी झालेले असून त्यांच्यावर देखील उपचार सुरू आहे. सदरील अपघात हा हिंगोली औंढा नागनाथ रोडवरील…

Users Today : 1
Users Yesterday : 1