शिवरायांच्या वाघ्या कुत्र्याची समाधि काढून टाका -संभाजी राजे.
शिवरायांच्या वाघ्या कुत्र्याची समाधि तत्काळ काढून टाका -संभाजी राजे. News published by News24tas राजगड:- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड येथील समाधी स्थळाजवळ असलेली वाघ्या कुत्र्याची समाधि तत्काळ काढावी अशी मागणी रायगड विकास प्राधिकरण चे अध्यक्ष छत्रपती संभाजी राजे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे.त्यामुळे आता यावर सरकार काय कारवाई करते ते बघावे लागेल. काय…