मनसेकडून बोर्ड लावण्या संदर्भात हालचाली सुरू.
राज ठाकरेंनी भाषणात उल्लेख केलेला बोर्ड लावण्यात यावा. News published by News24tas मुंबई:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात केलेल्या भाषणात अनेक विषयांना हात घालत भाष्य केले आहे व राज्य सरकारला देखील काही महत्वपूर्ण सूचना त्यांनी केल्या. यावेळी राज ठाकरेंनी भाषणात बोलताना औरंगजेबाच्या कबरीवरून जे काही राज्यात चालू आहे त्यावर देखील भाष्य…