जालन्यात धक्कादायक प्रकार उघडकीस! माणुसकीला काळिंबा फासणारी घटना उघडकी
चिमुकलीवरील अत्याचारामुळे जालना शहर हादरले. जालना:- जालना शहरात माणुसकीला काळींबा फासणारी घटना उघडकीस आली असून यामुळे संपूर्ण जालना शहरात संतापाची लाट उसळली आहे व या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. जालना शहरातील जुना जालना भागात एक किरायच्या वाड्यात एक पती पासून विभक्त असलेली महिला तिच्या ४ वर्षीय व ६ वर्षीय अशा दोन मुलींसह…