शिवसेना (उबाठा) ने तोडफोड करण्याचा इशारा देताच मृतदेह दिला नातेवाईकांच्या ताब्यात

शिवसेना (उबाठा) ने तोडफोड करण्याचा इशारा देताच मृतदेह दिला नातेवाईकांच्या ताब्यात

चाळीस हजार रुपयांसाठी सहा तास मृतदेह अडकवून ठेवला, हकिमी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमधील प्रकार NEWS PUBLIBLISHED BY NEWS24TAS मलकापूर :- शहरातील भारत कला रोडवरील हकिमी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलावे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून ऑपरेशन होऊन मरण पावलेल्या रुग्णाच्या नातेवाइकांना चाळीस हजार रुपयांची मागणी करत मृतदेह तब्बल सहा तास अडवून ठेवाल्याचा प्रकार ९ एप्रिल रोजी उघडकीस…