रात्रीच्या भेटीचे पडसाद सकाळी उमटण्याची शक्यता!
एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीची कारण अद्याप अस्पष्ट. News published by news24tas मुंबई:– राज ठाकरे यांची आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री १० वाजेच्या सुमारास त्यांच्या शिवतीर्थ या दादर येथील निवासस्थानी भेट घेतली असून या भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी महानगर पालिका निवडणुकी संदर्भात या भेटीत काही चर्चा झाल्या…

Users Today : 1
Users Yesterday : 5