सामंत आणि भूमरे यांनी का घेतली जरांगे पाटलांची भेट !

सामंत आणि भूमरे यांनी का घेतली जरांगे पाटलांची भेट !

 मंत्री उदय सामंत आणि खासदार संदीपान भुमरे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली घेतली असून सदरील भेट ही मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण मानली जात आहे. जालना: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज मंत्री उदय सामंत व खासदार भूमरे यांनी भेट घेतली असून मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सदरील भेट अत्यंत महत्वाची मानली जात आहे. या भेटीत…

शेत

जालन्यात धक्कादायक प्रकार ! तहसीलदारांनीच लाटले शेतकाऱ्यांचे 50 कोटी.

शेतकऱ्यांचे पैसे लाटणाऱ्यांवर कारवाई करण्याची बबनराव लोणीकर यांची मागणी. जालना:-घनसावंगी, अंबड, जाफराबाद व भोकरदन या तालुक्यांत १२,००० बोगस शेतकरी दाखवून त्यांच्या नावावर पैसे वळते केले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यासाठी तहसीलदारांचे लॉगिन व पासवर्ड वापरण्यात आले आहे.  ही बाब अत्यंत गंभीर असून यावर तहसीलदारांचे नियंत्रण असणे अपेक्षित आहे परंतु तसे नियंत्रण असल्याचे दिसून…

मनसेचा मुलुंडमध्ये राडा! अंगावर फेकला कोळसा.

मनसेचा मुलुंडमध्ये राडा! अंगावर फेकला कोळसा.

शिक्षिकेला शाळेतील शिक्षकाने छेडछाड केल्याचा आरोप मनसे आक्रमक. News published by news24tas मुलुंड:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुलुंड येथील एका इग्रजी शाळेत प्रचंड राडा घातला असून शाळेत तणावाची परस्थिती निर्माण झाल्याचे पहायला मिळाले.सदरील शाळेतील शिक्षिकेने मनसे पदाधिकाऱ्यांकडे मदतीसाठी धाव घेतल्यानंतर मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आक्रमक झाल्याचे पहायला मिळते असून त्यांनी थेट तेथील शिक्षकाच्या अंगावर कोळसा…