सरकारने आधी विचार केला असता तर माघार घ्यायची वेळ आली नसती -राज ठाकरे
अखेर राज्य सरकारकडून भाषा सक्तीचा निर्णय मागे. News published by News24tas मुंबई:– पहिली ते पाचवी वर्गाच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा सक्तीचा निर्णय राज्य सरकारने ५ ते ६ दिवसा अगोदर घेतला व आज तोच निर्णय सरकारने मागे देखील घेतला असून यावरून आता राज ठाकरेंनी सरकारला पुन्हा एकदा सुनावल्याचे पहायला मिळाले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळेच हा निर्णय मागे…