थेट शिवसेना भवनाच्या गेटवर झळकला राज ठाकरेंचा फोटो.
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावेत यासाठी कार्यकर्त्यांचे प्रयत्न. शिवसेना – मनसे युती होणार? News published by News24tas मुंबई:– दादर परिसरात असलेल्या शिवसेना भवनाने आज पर्यंत अनेक राजकीय घडामोडी बघितल्या आहेत.ही वास्तू शिवसेनेच्या राजकीय कारकिर्दीची साक्षीदार असून अनेक घडामोडी येथे घडल्या आहे.कधी काळी याच शिवसेना भवनातून राज ठाकरे व उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे विचार सर्व महाराष्ट्रभर पोहचवण्यासाठी…